जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | वेतन – 25,000 रूपये | DCC Bank Bharti 2024

DCC Bank Bharti 2024 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, या बँकेकरीता रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करणेसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक बँकेचे संकेत स्थळावर किंवा खाली उपलब्ध करून दिली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र तसेच उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर PDF जाहिरात व ऑनलाईन खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DCC Bank Bharti 2024 : Zilla Central Co-operative Bank Limited, online applications are invited in the prescribed format from eligible candidates for filling up the vacancies through direct service recruitment.

भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0200 पदे भरली जाणार आहेत.
पदाचे नाव : लिपिक (क्लार्क) ही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे अधिवास असणे आवश्यक आहे.
◾उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾या भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन लिंक येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज स्वीकारले जात आहेत.
वयोमर्यादा : 21 ते 42 पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
ऑनलाईन परिक्षा शुल्क : रु. ५०० + GST ९० असे एकूण ५९० रूपये.
व्यावसायिक पात्रता : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर असावा. तसेच उमेदवार MSCIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. (संगणक पदवी असल्यास अट शिथिल)
निवड प्रक्रिया :
1] ऑनलाईन परीक्षाः – लिपिक पदाकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यांत येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या याप्रमाणे ९० गुणांची राहिल.
2) कागदपत्रे पडताळणी व मुलाखत : ऑनलाईन परिक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येच्या १:३ प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची आसन क्रमांक निहाय यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
3) मुलाखतः कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवाराची बँक गठीत समितीकडुन मुलाखत घेण्यात येईल.
4) उमेदवारांची अंतिम निवड सूचीः उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण १०० गुणांपैकी गुणानुक्रमे गुणांसह अतिम निवड सूची व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल.
5) परिविक्षाधीन कालावधी (प्रोबेशन पिरियड) – निवड करण्यात आलेल्या उमेदवाराना ६ महिन्यासाठी परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सेवेत नेमणूक दिली जाईल
नोकरी ठिकाण : रायगड (Jobs in Raigad)
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!