जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | पात्रता – 10वी ते पदवीधर | DCC Bank Bharti 2024

DCC Bank Bharti 2024 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. या बँकेकरीता विविध श्रेणीतील शिपाई, लिपिक व मॅनेजर या 0179 रिक्त पदे सरळसेवा भरतीव्दारे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून निवड सुची तयार करणेसाठी विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यांत येत आहेत. 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाइन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DCC Bank Bharti 2024 : District Central Cooperative Bank Ltd. Online applications are invited in the prescribed format from eligible candidates to fill up 0179 vacant posts of Sepoy, Clerk and Manager in various categories through direct recruitment for this bank.

भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात जाहीर केली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी आहे.
पदाचे नाव : शिपाई, लिपिक, मॅनेजर व इतर पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,090 ते 36,674 पदे भरली जाणार आहेत.
◾या भरतीची पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️शिपाई (Peon) : उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
▪️लिपिक (Clerk) : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. आणि उमेदवार एम.एस.सी.आय.टी. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. विशेष अर्हता प्राधान्य इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र / GDC & A/HDCM.
▪️व्यवस्थापक (MGR) : उमेदवार मान्यताप्राप्त वि‌द्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि ३ वर्षाचा बैंकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव. आणि उमेदवार एम.एस.सी.आय.टी. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.
▪️विशेष अर्हता प्राधान्य- MBA/JAIIB/CAIIB/DBM/CPEC/ LLB / Ph.D (यापैकी कोणतेही एक)
एकूण पदे : 0179 पदे भरली जात आहेत.
नोकरी ठिकाण : रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
◾परिक्षा शुल्क संकेत स्थळावर अ‌द्यावत (Update) केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
◾उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना स्वतः चा ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!