DCCB Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये शिपाई, लिपिक व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 077 पदे भरली जात आहेत. भरतीची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती बँक द्वारे जाहिरात करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
DCCB Bank Bharti 2025 : Looking for a well-paid job in the banking sector? District Central Bank has published an advertisement to fill the posts of Peon, Clerk and other posts. A total of 077 posts are being filled. The recruitment advertisement has been advertised by District Central Bank.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती बँक (DCCB) व्दारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾एकूण पदे : 077 जागा.
◾पदाचे नाव : शिपाई, लिपिक व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना चांगले मासिक वेतन दिले जाणार आहे. (अधिकृत जाहिरात वाचा.)
◾या भरतीची अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : 21 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾अर्ज शुल्क : 885 रूपये आकारले गेले आहे.
◾अर्ज सुरू : 22 जानेवारी 2025 पासून या भरतीला ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
1) शिपाई (Peon) :
१) किमान इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण.
२) तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक.
2) लिपीक (Junior Clerk) :
१) कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी परिक्षा पास असावा) आणि एम.एस.सी.आय.टी. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
२) वाणिज्य शाखेचा पदवीधर/ पदव्युत्तर पदवी व बैंकिंग क्षेत्रातील लिपीक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य.
३) इंग्रजी मराठी टंकलेखन, लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
3) द्वितीय श्रेणी अधिकारी (Junior Management) :
१) कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर (मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर परिक्षा पास असावा) आणि एम.एस.सी.आय.टी. किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण किमान ३ वर्षाचा बैंकिंग अनुभव.
२) प्राधान्यकृत पात्रता MBA/ JAIIB/ CAIIB/ GDC आणि कम्प्युटरचे कार्यरत ज्ञान/बैंकिंग आणि संबंधित क्रियाकलापांमधील अनुभव.
◾निवड प्रक्रिया :
1) ऑनलाईन परीक्षा.
2) कागदपत्रे पडताळणी.
3) मुलाखत.
4) अंतिम निवड यादी.
5) परिविक्षाधीन कालावधी. (प्रोवेशन कालावधी.)
◾नोकरी ठिकाण : जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदिया. (Bank Jobs in Gondia)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 जानेवारी 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.