शिपाई व लेखनिक पदांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती सुरू! | पात्रता – 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

नोकरी पाहिजे? सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ लेखनिक, कनिष्ठ शिपाई ही पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये एकूण 0323 पदे भरली जाणार आहेत. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जे उमेदवार सातारा (Satara) जिल्ह्यांत नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर, १०वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 18 वर्षे ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 12 ऑगस्ट 2024 ही आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.


error: Content is protected !!