सरकारी नोकरी : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड 0642 पदांची भरती | DFCCIL Bharti 2025

DFCCIL Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) हे भारत सरकारच्या (रेल्वे मंत्रालय) प्रशासकीय नियंत्रणाखालील ‘अ’ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. त्यासाठी रिक्त असलेली एकूण 0642 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज सादर करावेत. 10वी, ITI व इतर पात्रता असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DFCCIL Bharti 2025 : Dedicated Freight Corridor Corporation of India Limited (DFCCIL) has published an advertisement to fill a total of 0642 posts. Interested and eligible candidates should submit applications online.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भारत सरकारचा उपक्रम (रेल्वे मंत्रालय) द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government).अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : 0642 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदे : MTS (मल्टी टास्कींग स्टाफ) व इतर पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10वी, ITI व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 16,000 ते 45,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
▪️कनिष्ठ व्यवस्थापक : CA / CMA प्रमाणपत्र.
▪️एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल) : सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा/ सिव्हिल इंजिनिअरिंग (वाहतूक)/ सिव्हिल इंजिनिअरिंग (बांधकाम तंत्रज्ञान)/ सिव्हिल इंजिनिअरिंग (सार्वजनिक आरोग्य)/ सिव्हिल इंजिनिअरिंग.
▪️एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) : डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सप्लाय / इन्स्ट्रुमेंटल आणि कंट्रोल / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल सिस्टम्स.
▪️एक्झिक्युटिव्ह (सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन) : डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर / इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल सिस्टम्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि कम्युनिकेशन / रेल सिस्टम अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन अँड कम्युनिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / मायक्रोप्रोसेसर.
▪️एमटीएस : मॅट्रिक्युलेशन + किमान एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला अ‍ॅक्ट अप्रेंटिसशिप/आयटीआय.
◾अर्जदाराकडे ऑनलाइन नोंदणीच्या शेवटच्या तारखेला म्हणजे 16.02.2025 रोजी आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. (ऑनलाइन नोंदणीच्या शेवटच्या तारखेला विहित शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम निकालाची वाट पाहणारे उमेदवार/उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत). उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ गुणपत्रिका/प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!