DGIPR Mumbai Bharti 2024 : सामान्य प्रशासन विभाग अनुसार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे विधी व न्यायविषयक विवक्षित कामासाठी नवीन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र शासनच्या मोठ्या विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात खाली दिली आहे.
DGIPR Mumbai Bharti 2024 : According to the General Administration Department, new vacancies are to be filled in Directorate General of Information and Public Relations, Mantralaya, Mumbai for the specialized work of Law and Justice. However, eligible and interested candidates should submit their applications.
◾भरती विभाग : महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र शासनच्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली मूळ PDF जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ५९ ते ६४ वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
◾भरती कालावधी : १ वर्षाकरिता (आवश्यतेनुसार कालावधी कमी/जास्त नूतनीकरण करता येईल)
◾पदाचे नाव : अवर सचिव पदावरून अथवा समकक्ष पदावरून सेवानिवृत्त अधिकारी
◾व्यावसायिक पात्रता : 1] शासकीय/निमशासकीय सेवेतून अथवा मंत्रालयातील विधी व न्याय विभागातील अवर सचिव पदावरून अथवा समकक्ष पदावरून सेवा निवृत्त झालेल्या अधिकारी असणे आवश्यक आहे.
2] उमेदवार मंत्रालयातील विधी व न्याय विभागातील अवर सचिव पदावरून अथवा समकक्ष पदावरील, विधी व न्याय विभागातील कामाची माहिती असलेल्या संबंधित पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) तसेच उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालयीन प्रकरणांचा विधी व न्याय विषयक नियमांच्या आधारे कामकाज केल्याचा अनुभव असावा.
3] करार पध्दतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
4] करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही चालू प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई
◾अन्वये विनियमित करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्ती लागू राहतील.
◾उमेदवारांनी सदर अर्ज अंतिम दिनांकाच्या आतच करणे आवश्यक आहे. अंतिम दिनांकानंतर तसेच जाहिरातीपूर्वी प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 11 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : नवीन प्रशासकीय भवन, १७ वा मजला, आस्थापना शाखा, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – ४०० ०३२
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.