
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. दि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमिटेड, गोंदिया येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 077 पदे भरली जात आहेत. ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरती करण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिपाई, लिपिक व इतर पदे भरली जात आहेत. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. 30 जानेवारी 2025 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या gondiadech.co.in किंवा gondiadeeb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक नमूद करणे आवश्यक आहे. 30 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरतेवेळी संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास 7387371877 हा हेल्पलाईन क्रमांक आहे. अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास support@gondiadeeb.co.in या मेल आयडीवर ईमेलद्वारे संपर्क साधावा. तसेच या भरती संदर्भात अधिक माहिती बैंकेचे संकेतस्थळ gondiadccb.co.in किंवा gondiadccb.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.