जिल्हा न्यायालय मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! वेतन – 15,000 रूपये | District Court Bharti 2024

District Court Bharti 2024 : जिल्हा न्यायालय मध्ये उमेदवारांनी सदर पदाकरीता जिल्हा न्यायालय, आस्थापनेच्या खाली नमुद करण्यात आलेल्या कार्यालयीन विविध रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा न्यायालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा न्यायालय व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
District Court Bharti 2024 : Candidates in the District Court have invited applications from the eligible candidates for the various office vacancies mentioned below in the District Court, Establishment for the said post. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)

◾भरती विभाग : जिल्हा न्यायालय व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जिल्हा न्यायालय सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾मासिक वेतन : 15,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾जिल्हा न्यायालय व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : कंत्राटी कर्मचारी.
◾व्यावसायिक पात्रता : 1] कोणत्याही मान्यतापात्र विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे.
2] सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परिक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परिक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा ITI) यामध्ये इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गतीची परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
3] खालीलपैकी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून MS-Office, MS-Word, Word Star-7 आणि Open-Office org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. NIC, DOEACC, APTECH, NIIT, C- DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT. (अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल)
◾नोकरी ठिकाण : सोलापूर (Jobs in Solapur)
◾वरील पदाकरीता जिल्हा न्यायालय, सोलापूर या आस्थापनेच्या खाली नमुद करण्यात आलेल्या कार्यालयीन पत्यावर दिनांक ०२.०४.२०२४ ते दिनांक ०६.०४.२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत प्रत्यक्ष किंवा टपालाव्दारे अर्ज सादर करावेत.
◾अर्जाच्या छाननी अंती अर्जदारांना मुलाखतीस बोलावण्यात येईल.
◾उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या ईमेलवर पत्त्यावर 7 दिवसांच्या आत पाठवावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, सोलापूर, सिव्हिल लाईन्स, वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयासमोर, रंगभवन, सोलापूर येथील डॉ.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!