महाराष्ट्र शासन : जिल्हा न्यायालय भरती 2025 | District Court Bharti 2025

District Court Bharti 2025 : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या आस्थापनेवर रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारां नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या भरतीची जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापुर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
District Court Bharti 2025 : There is a good opportunity to get a government job. Advertisement has been published for vacant posts in the establishment of District and Sessions Court. For this recruitment, candidates who have passed 7th, 10th, 12th have a good opportunity to get a job.
⚠️ महत्वाचे : अर्जदारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : या भरतीची जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : जिल्हा न्यायालय सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकारच्या मान्यतेने भरती केली जात आहे.
भरती पदाचे नाव : सफाईगार.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी 7वी / 10वी / 12वी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 15,000/- ते रु. 47,600 रूपये.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जात आहेत.
वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 43 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी.
एकूण पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नागपूर. (Government Jobs in Nagpur)
◾विस्तृत / सविस्तर जाहिरात विहित अर्जाच्या नमुन्यासह, जिल्हा सत्र न्यायालय, नागपूर यांचे अधिकृत संकेतस्थळ www.nagpur.dcourts.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २४/०३/२०२५ च्या सकाळी ११ वाजतापासून उपलब्ध राहील.
अंतिम दिनांक : 11 एप्रिल 2025.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!