अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
जिल्हा न्यायालय, नाशिक येथे रिक्त असलेले कनिष्ठ लिपिक हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक यांचे अधिपत्याखालील सर्व न्यायालयांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व तीन वर्षाची सलग सेवा पुर्ण केलेल्या मुख्य बेलीफ, बेलीफ, वाहन चालक, पुस्तक बांधणीकार, झेरॉक्स ऑपरेटर, हवालदार, नाईक, शिपाई-पहारेकरी व सफाईगार या संवर्गातून असणे आवश्यक आहे. ही भरती पदोन्नतीने होत आहे.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन: रूपये १९९००/- (Pay Leval S-6: (19900-63200)) दिले जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. नियम व अटी : कर्मचाऱ्याने परिपत्रकासोबतचा विहीत नमुन्यातील अर्ज स्वः हस्ताक्षरात भरुन पाठविणे आवश्यक आहे. कनिष्ठ लिपीक पदासाठी निवड झाल्यास कर्मचा-यास महाराष्ट्र शासनाच्या सेवा नियमानुसार विहीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल.
वरील प्रमाणे अर्हता असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज सोबत दिलेल्या विहीत नमुन्यात आपले न्यायिक अधिकाऱ्यांमार्फत दिनांक : १८ डिसेंबर, २०२४ पाठवावेत. रोजी किंवा तत्पूर्वी या कार्यालयाकडे उमेदवारांनी अर्जासोबत त्यांची शैक्षणिक पात्रता / इंग्रजी व मराठी टंकलेखन वेग, संगणकीय अभ्यासक्रम या प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रमाणित मत्यप्रती सत्यप्रती पाठवाव्यात. पाठवाव्यात. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक. हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.