जिल्हा न्यायालय मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | मासिक वेतन – 15,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

जिल्हा न्यायालय मध्ये नोकरी शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सोलापूर जिल्हा न्यायालय मध्ये कंत्राटी कर्मचारी पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर, GCC-TBC किंवा ITI मध्ये प्रमाणपत्र असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 15,000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. 18 ते 43 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) पद्धती आहे. या भरतीला 02 एप्रिल 2024 पासून सुरुवात होत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!