जिल्हा न्यायालय मध्ये ‘सफाई कर्मचारी’ पदांची भरती प्रक्रिया सुरू! पात्रता – 4थी, 7वी, 10वी व 12वी उत्तीर्ण | वेतन – 15,000 ते 46,000 रूपये.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

तुमचे शिक्षण कमी झाले असेल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाई कर्मचारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 4थी उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच 7वी, 10वी व 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार सुधा या भरतीसाठी पात्र ठरतील. एकूण पदांच्या 02 जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!