District Integrated Health Department Bharti 2024 : 15 वा वित्त आयोगातर्गत (BPHU) जिल्ह्यासाठी पदभरती प्रक्रिया मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी, डिप्लोमा व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अध्यक्ष निवड समिती, जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
District Integrated Health Department Bharti 2024 : Under the 15th Finance Commission (BPHU), the recruitment process for the district is being requested by the eligible candidates for the following posts on honorary basis.
◾भरती विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध पदे भरली जात आहेत. (खाली दिलेली PDF जाहिरात वाचा.)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000 ते 40,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : किमान 18 वर्षे.
◾भरती कालावधी : कंत्राटी व करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात ही भरती करण्यात येत आहेत.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कीटकशास्त्रज्ञ : M.Sc. प्राणीशास्त्र + अनुभव मध्ये.
▪️सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ : आरोग्यामध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय.
▪️लॅब टेक्निशियन : १२वी उत्तीर्ण + डिप्लोमा.
◾एकूण पदे : 024 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नंदुरबार (Jobs in Nandurbar)
◾इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज मध्ये हे सगळे कागदपत्रं जोडावेत. 1) वयाचा पुरावा 2) पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र) 3) गुणपत्रिका 4) कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable) 5) शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र, नियुक्ती प्राधिका-याच्या आदेशाच्या प्रतिसह 6) जात प्रमाणपत्र इ. छायांकित प्रतीसह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते 16/08/2024 रोजी सायं 6:00 वा. या कालावधीतपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोष्टाद्वारे कुरियर अथवा प्रत्यक्षात (By Hand) सादर करण्यात यावे.
◾शुल्क – खुल्या उमेदवारांनी रु 150/- व राखीव प्रवर्गासाठी रु. 100/- इतके चा अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.
◾वरील सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असून, त्यांचा कालावधी अकरा महिने एकोणतीस दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत अथवा त्या आधी मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील.
◾अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.