महाराष्ट्र शासन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2025 | District Legal Service Authority Bharti 2025

District Legal Service Authority Bharti 2025 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, या कार्यालयात असलेल्या पदासाठी पदभरती करावयाची असून त्याकरीता योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
District Legal Service Authority Bharti 2025 : District Legal Services Authority, is inviting applications from eligible candidates for the vacant post. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 25,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 Pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🧾 अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : लेखापाल (Accountant on Contract Basis)
इतर आवश्यक पात्रता :
१) महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त वाणिज्य पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण.
२) महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्थेतून टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि किंवा त्यापेक्षा उच्चशिक्षण.
३) महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्थेतून एमएस-सीआयटी किंवा किंवा त्यापेक्षा उच्य शिक्षण.
४) वाणिज्य पदव्योत्तर पदवी तसेच तत्सम अधिक अर्हता धारकांना देण्यात येईल. प्राधान्य.
५) उमेदवारानी मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण / उच्च न्यायालय विधी सेवा समिती/उपसमित्या जिला विधी सत्रो प्राधिकरण वा कोणत्याही न्यायालय किंवा न्यायाधिकरणात अधिकारी म्हणून काम केले असल्यास किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
किंवा उमेदवाराला इतर कोणत्याही संस्थेत लेखपाल म्हणून ३ वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
६) उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यात अकाउटिंग, सॉफ्टवेअर्स आणि कॅम्प्युटर प्रोग्राम्स मायकोसाफट ऑफिस, टॅलीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यार आहे.
नोकरी ठिकाण : गोंदिया.
◾लेखापाल पद हे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाचे असून फक्त ११ महिने कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणार आहेत. उमेदवाराचा या पदावर नोकरीत कायम करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही.
◾या सोबत अर्जाचा नमुना दिलेला असून त्यापध्दतीचा अर्ज अर्जदाराने भरून अंतिम तारीख पर्यंत दुपारी ५:०० वाजे पर्यंत नोंदणीकृत डाकेने किंवा हस्तदेयद्वारे खालील पत्यावर पोहचतील अशाप्रकारे दाखल करावा. त्यानंतर आलेल्या अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.
◾सादर केलेल्या अर्जावर / पोस्टाच्या लिफाफ्यावर कोणत्या पदाकरीता अर्ज केला आहे ते स्पष्टपणे नमुद करावे. तसे नसल्यास अर्ज अपुर्ण समजुन त्याचा विचार केला जाणार नाही.
◾अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेबाबत स्वयंसाक्षांकित प्रती जोडणे अनिवार्य आहे.
◾निवड करण्यात आलेल्या उमेदवाराने प्राधिकरणाच्या अधिका-याकडे करारनामा लिहून द्यावा लागेल.
◾मुलाखतीची तारीख उमेदवारांनी प्रदान केल्यानुसार वैयक्तिकरित्या भ्रमणध्वनी किंवा मेल आयडीवर कळविण्यात येईल.
◾भरती प्रक्रीयेची पुढील माहिती जिल्हा न्यायालय, गोंदिया यांच्या अधिकृत वेब साईट http://districts.ecourts.gov.in/gondia या संकेतस्थळावर वर तसेच सुचना फलकवार लावण्यात प्रसिध्द करण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश, विधी सेवा गृह, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया. पिन कोड 441601.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!