जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू! | मासिक वेतन – 25,000 रूपये | District Legal Service Authority Bharti 2025

District Legal Service Authority Bharti 2025 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करीता रिक्त पद भरावयाचे आहे. त्याकरिता खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
District Legal Service Authority Bharti 2025 : There is a vacancy to be filled for the District Legal Services Authority. For this, applications have been invited from interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned below. However, eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 21 ते 43 वर्षे.
भरती कालावधी : रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ११ महिने करीता भरावयाचे आहे.
पदाचे नाव : कंत्राटी लेखापाल.
इतर आवश्यक पात्रता :
1] उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य शाखेत पदवीधर पाहिजे.
2] संगणकाचे ज्ञान टॅली, एम.एस.सी.आय.टी. तसेच संबंधीत अकाउन्ट सॉफ्टवेअरची माहिती असणे आवश्यक आहे. त्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे.
3] टंकलेखन गती उमेदवाराचा टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मी. पेक्षा कमी नसावा (मराठी व इंग्रजी)
4] मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा वाचता, लिहीता व बोलता आली पाहिजे.
5] कामाचा अनुभवः कोणत्याही संस्थेत लेखापाल म्हणून तीन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
नोकरी ठिकाण : नांदेड.
◾या सोबत अर्जाचा नमूना दिलेला असून त्या पध्दतीचा अर्ज, हमीपत्र, लहान कुटुंबाचे नमुना-अ प्रमाणे स्वयंघोषणापत्र, प्रतिज्ञापत्र, अर्जदाराने दिनांक ०१/०३/२०२५ संध्याकाळी ०५.३० वाजेपर्यंत प्रत्यक्ष अथवा नोंदणीकृत डाकेने / स्पीड पोस्टाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार या कार्यालयाचे पुढील पत्यावर पोहचतील अशाप्रकारे दाखल करावा. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्जावर / पोष्टाच्या लिफाफयावर लेखापाल या पदाकरीता अर्ज केला आहे ते स्पष्टपणे नमूद करावे.
◾अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेबाबत, संगणकाच्या ज्ञानाबाबत, टंकलेखन बाबत, अनुभवाबाबत आवश्यक प्रमाणपत्रे व दस्ताऐवजांच्या स्वयंसाक्षांकित प्रती दाखल करावेत.
◾निवड करण्यात आलेल्या उमेदवाराने प्राधिकरणाकडे करारनामा लिहून दयावयाचा आहे.
◾नेमणूकीनंतर उमेदवारास कोणतेही कारण न देता व कोणतेही पूर्व सूचना न देता नोकरीतून कमी करण्याचा अधिकार प्राधिकरणास राहील.
◾उमेदवारास नेमणूकीच्या कालावधीपूर्वी नोकरी सोडावयाची असल्यास दोन महिन्याचे आगाऊ सूचना किंवा एक महिन्याचा ढोबळ स्थूल मानधन या प्राधिकरणाकडे जमा करावा लागेल.
◾एकत्रित मानधन हे मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी ठरवून दिल्याप्रमाणे असेल.
◾भरती प्रक्रियेच्या माहिती करीता अर्जदाराने जिल्हा न्यायालय, नंदुरबार यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://nandurbar.dcourts.gov.in यास भेट दयावी.
◾पात्र उमेदवारांची ५० गुणांची तोंडी मुलाखत दिनांक ११/०३/२०२५ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता जिल्हा न्यायालय, नंदुरबार येथे घेण्यात येईल.
◾पात्र उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर मुळ कागदपत्रासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय परिसर, टोकरतलाव रोड, नंदुरबार ४२५४१२ येथे उपस्थित रहावे.
◾भरती प्रक्रियेबाबत कुठलीही माहिती उमेदवारांना https://nandurbar.dcourts.gov.in या संकेतस्थळावरून कळविण्यात येईल, त्यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 01 मार्च 2025 संध्याकाळी 05.30 वाजेपर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय परिसर, टोकरतलाव रोड, नंदुरबार 425412.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!