Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 : दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय यांचे अंतर्गत सरळ सेवा भरतीने नमूद पदावर शासन नियमांचे अधिन राहून पात्र उमेदवाराची नियुक्ती करणे आहे. त्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणा-या, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 4थी, 10वी व इतर पात्र उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. दिव्यांग कल्याण विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई आणि परमहंस भगवंत माऊली शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 : Under the Department of Disability Welfare, Ministry of Direct Service Recruitment is to appoint qualified candidates for the mentioned post subject to government rules. Applications are invited from eligible candidates who fulfill the eligibility criteria.
◾भरती विभाग : दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय आणि परमहंस भगवंत माऊली शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, सफाई कर्मचारी, राखणदार व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 4थी / 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️विशेष शिक्षक : २९२००/- ते ९२३००/- रुपये पर्यंत.
▪️कला शिक्षक : २९२००/- ते ९२३००/- रुपये पर्यंत.
▪️वाचा उपचार तज्ञ : ३८,६००/- ते ९२३००/- रुपये पर्यंत.
▪️मा. वैद्यकीय अधिकारी : शासनाच्या प्रचठीत नियमानुसार.
▪️राखनदार : १५,०००/- ते ४७,६००/- रुपये पर्यंत.
▪️सफाईगार : १५,०००/- ते ४७,६००/- रुपये पर्यंत.
▪️भौतीक उपचार तज्ञ : ३८,६००/- ते ९२३००/- रुपये पर्यंत.
▪️काळजीवाहक : १५,०००/- ते ४७,६००/- रुपये पर्यंत.
▪️शिपाई : १५,०००/- ते ४७,६००/- रुपये पर्यंत.
▪️पाहरेकरी : १५,०००/- ते ४७,६००/- रुपये पर्यंत.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️विशेष शिक्षक : HSC, D.Ed (HI), किंवा B.ed (HI), RCI सह HSC सांकेतिक भाषा डिप्लोमा स्तर नोंदणीकृत MSCIT सह 3 वर्षांचा अनुभव.
▪️कला शिक्षक : HSC.C.T.C/A.T.D. किंवा B.P.Ed किंवा B.F.A. MSCIT सह 3 वर्षांचा अनुभव.
▪️वाचा उपचार तज्ञ : मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठाकडून BSLP/MSLP किंवा RCI सह DHLS नोंदणीकृत MSCIT सह 5 वर्षांचा अनुभव.
▪️मा. वैद्यकीय अधिकारी : MBBS/BAMS
▪️वसतिगृह अधीक्षक : HSC, D.ED (HI), प्रथमोपचार कार्याचा अनुभव असलेले.
▪️राखपदार : 4थी/10वी उत्तीर्ण ITI कॉम्प्युटरचा अनुभव.
▪️सफाईगार : 4थी पास असणे आवश्यक आहे. आणि MSCIT.
▪️भौतीक उपचार तज्ञ : BPTh
▪️काळजीवाहक : 4थी/10वी उत्तीर्ण, प्रथमोपचार कार्याचा अनुभव.
▪️शिपाई : 4थी/10वी उत्तीर्ण ITI वेल्डिंग/इलेक्ट्रीशियन मध्ये अनुभव असलेले.
▪️पाहरेकरी : 4थी/10वी उत्तीर्ण MSCIT मध्ये Eng & Mar मध्ये टायपिंगचा अनुभव.
◾एकूण पदे : 017 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : वाशीम. (Jobs in Washim)
◾ईच्छुक व पात्र उमेदवारांनी स्वहस्तअक्षरातील अर्ज, स्वतःचा पासपोर्ट फोटो, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, आरक्षीत संवर्गानुसार जात वैधता प्रमाणपत्रासह, साक्षांकीत करुन मो. क्रमांक व ई-मेल आयडी नमूद करून विनंती अर्ज पोस्टाद्वारे दिलेल्या पत्यावर सादर करावेत.
◾उशीरा प्राप्त होण्याऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्ज प्राप्त झाल्यानंतर छानणी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांचे मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल.
◾निवड प्रक्रीयाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार निवड समितीचा राहील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुकबधिर व अपंग निवासी विद्यालय, तुळजापूर, मंगरुळपीर, ता. मंगरुळपीर जि. वाशीम-४४४४०३
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.