Government Job : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये भरती सुरू! | वेतन – 25,000 रूपये | DLSA Bharti 2024

DLSA Bharti 2024 : महाराष्ट्र शासन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करीता खालील पदे मासिक वेतन २५,०००/- रुपये दरमहा करीता भरावयाचे आहे. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DLSA Bharti 2024 : Government of Maharashtra District Legal Services Authority for the following posts are to be paid at a monthly salary of Rs.25,000/- per month. For that, applications are invited from healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria..

भरती विभाग : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : सदरचे पद ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाचे असून फक्त ११ महिने या कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव : लेखापाल.
व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य पदवीधर असावा.
2] संगणकाचे ज्ञान टॅली एम एस. सी.आय. टी.
3] टंकलेखन गती उमेदवाराचा टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मी. पेक्षा कमी नसावा (मराठी व इंग्रजी)
4] कामाचा अनुभव कोणत्याही संस्थेत लेखापाल म्हणून तीन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येत आहे.
नोकरी ठिकाण : सोलापूर
◾अर्जावर पोष्टाच्या लिफाफयावर कोणत्या पदाकरीता अर्ज केला आहे से स्पष्टपणे नमूद करावे तसे नसल्यास अर्ज अपूर्ण समजून त्याचा विचार केला जाणार नाही.
◾अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेबाबत स्वयंसाक्षांकित प्रती दाखल करावे.
◾उमेदवारास नेमणूकीच्या कालावधीपूर्वी नोकरी सोडवयाची असल्यास दोन महिन्याचे आगाऊ सूचना किंवा एक महिन्याचा ढोबळ स्थूल पगार या प्राधिकरणाकडे जमा करावा लागेल.
◾भरती प्रक्रियेच्या माहिती करीता अर्जदाराने जिल्हा न्यायालय, सोलापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळ http://districts.ecourts.gov.in/solapur ग्रास भेट दयावी.
◾पात्र उमेदवारांची यादी दि. २३/०८/२०२४ रोजी जिल्हा न्यायालय, सोलापूर यांच्या अधिकृत संकेतस् http://districts.escorts.gov.in/solapur यावर प्रसिध्द करण्यात येईल.
◾पात्र उमेदवारांची मुलाखत दि. २७/०८/२०२४ रोजी सायं. ५.०० वा. जिल्हा न्यायालय, सोलापूर येथे घेण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्याय सेवा सदन इमारत, जिल्हा न्यायालय, सोलापूर- पिन कं. ४१३ ००३.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!