Government Job : दूरसंचार विभाग महाराष्ट्र भरती 2025 | DOT Maharashtra Bharti 2025

DOT Maharashtra Bharti 2025 : अतिरिक्त महासंचालक दूरसंचार, मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. दूरसंचार विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, दळणवळण मंत्रालय, दूरसंचार विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DOT Maharashtra Bharti 2025 : Advertisement has been published for the recruitment of vacant posts under Additional Director General of Telecommunications, Mumbai. Applications are invited from healthy, interested and eligible candidates who fulfill the eligibility criteria mentioned below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : भारत सरकार, दळणवळण मंत्रालय, दूरसंचार विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 64 वर्षे.
भरती कालावधी : 6 महिन्यांच्या कालावधीसाठी ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : सहाय्यक संचालक, कनिष्ठ दूरसंचार अधिकारी.
इतर आवश्यक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
एकूण पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई.
◾अतिरिक्त DGT, DOT, मुंबई LSA कडून असाइनमेंटचा कोर्स, या कार्यालयाच्या स्पष्ट लेखी संमतीशिवाय. सल्लागारांनी कराराची मुदत संपण्यापूर्वी आणि या कार्यालयाद्वारे अंतिम पेमेंट जारी करण्यापूर्वी असाइनमेंटच्या रेकॉर्डचा संपूर्ण संच या कार्यालयाकडे सुपूर्द करणे बंधनकारक आहे.
◾वर सांगितलेली प्रतिबद्धता पूर्णपणे तात्पुरती आणि कराराच्या आधारावर आहे. निवडलेल्या उमेदवारांना वेळोवेळी सुधारित केल्यानुसार दूरसंचार विभागातील सल्लागारांच्या सहभागासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदीनुसार नियंत्रित केले जाईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : एडी (प्रशासन), अतिरिक्त महासंचालक दूरसंचार, मुंबई एलएसए दुसरा मजला, डी विंग, बीएसएनएल प्रशासकीय इमारत, जुहू तारा रोड, सांताक्रूझ, मुंबई-४०००५४.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!