पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
8वी किंवा 10वी पास असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट अंतर्गत बस चालक, बस वाहक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. 21 जून 2024 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र : ८६५७००१७०१, ८६५७००१७१६, ८६५७००१७२५, ८६५७००१७७३ या वरील नंबर वर संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकता. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.