Driver Conductor Bharti 2025 : बेस्ट उपक्रमाच्या चालविण्यात येणाऱ्या बस गाड्यांमधून प्रवाशी वाहतुकीसाठी मुंबई शहरातील बस आगारातून प्रवर्तित होणाऱ्या बस गाड्यांसाठी बस चालक व वाहक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 8वी / 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बेस्ट उपक्रमाच्या अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती व जाहिरात खाली दिली आहे.
Driver Conductor Bharti 2025 : Applications are being invited for the post of Bus Driver and Conductor for the buses operated by BEST initiative for passenger transport from the bus depot in Mumbai city. However, there is a great opportunity for candidates who have passed 8th / 10th.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : बेस्ट उपक्रमाच्या द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : बस चालक व बस वाहक.
◾शैक्षणिक पात्रता : 8वी / 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : CTC 22,000 ते CTC 25,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाईन. पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू : 02 एप्रिल 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
◾पदाचे नाव : बस चालक, बस वाहक.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️बस चालक :
१} किमान आठवी पास.
२} प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅच (badge).
३} किमान २ वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक.
▪️बस वाहक :
१} किमान दहावी पास.
3} प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज (badge).
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो/तिने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत.
◾रिक्त पदे कंत्राटदाराद्वारे भरण्यात येणार आहेत. यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी सूचित केले जाते की त्यांनी अर्ज भरताना खोटे, छेडछाड केलेले, बनवलेले कोणतेही तपशील देऊ नये.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : १२५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव क्रॉस रोड’ वडाळा, मुंबई ४०००३१. भ्रमणध्वनी क्र. ८६५७० ०१७२५ बस चालक, ८६५७००१७७३ बस वाहक.
◾ई- मेल पत्ता : recruitment@mutspl.com.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.