
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज 30 जुलै 2024 पासून सुरू होतील.) |
महाराष्ट्र शासन : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये रचना सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक. ही एकूण 289 पदे भरली जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण, स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. या भरतीसाठी ऑनलाइन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहे. परीक्षा शुल्क अराखीव (खुला) प्रवर्ग: १०००/- तर राखीव प्रवर्ग: ९००/- (माजी सैनिकांसाठी परीक्षाशुल्क आकारले जाणार नाही).
◾महत्वाचे दिनांक :
1] अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ३० जुलै २०२४.
2] ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतीम दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
3] ऑनलाईन परिक्षा शुल्क भरण्याचा अंतीम दिनांक: ३० ऑगस्ट २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
◾भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.dip.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.