DTP Maharashtra Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयातील राज्यस्तरीय गट-ब मधील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये 10वी ते पदविका उत्तीर्ण असलेलें उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनाय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध आहे.
DTP Maharashtra Bharti 2024 : This is a good opportunity if you are looking for a government job. The Directorate of Urban Planning and Valuation has issued advertisement to fill the vacancies in the State level Group-B in the cadre of Design Assistant (Group-B) (Non-Gazetted), High Grade Stenographer and Lower Grade Stenographer (Group-B) (Non-Gazetted).
◾भरती विभाग : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनाय (DTP MAHARASHTRA) व्दारे ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job) मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन – State Government) मध्ये नोकरी मिळवा.
◾एकूण पदे : 0289 जागा भरल्या जाणार आहेत.
◾पदाचे नाव : रचना सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक ही पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व पदविका उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
1] रचना सहायक : स्थापत्य अभियांत्रिकों किया स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किया नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किया यास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण.
2] उच्यश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक : लघुलेखनाचा वेग किमान १०० / १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक
◾अंतिम दिनांक : या भरतीसाठी तुम्ही 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.