सरकारी नोकरी : नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर | DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील गट क मधील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. तरी पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग, राज्यस्तरीय निवड समिती, तथा संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DTP Maharashtra Bharti 2024 : Applications will be invited from eligible candidates for appointment to Group C vacancies in Pune / Konkan / Nagpur / Nashik / Chhatrapati Sambhajinagar / Amravati Division under Town Planning and Valuation Department of Government of Maharashtra through online mode only.

भरती विभाग : नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र राज्य द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिली गेलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 12वी व तांत्रिक पात्रता उत्तीर्ण. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू : 18 ऑक्टोंबर 2024 पासून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
मासिक वेतन : २५,५००/- ते ८१,१००/- रुपये पर्यंत. अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
परीक्षा शुल्क :
▪️अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
▪️राखीव प्रवर्ग – रु. 900/-
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
पदाचे नाव, शैक्षणिक व तांत्रिक पात्रता :
कनिष्ठ आरेखक :
▪️शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रयागपत्र धारण केलेले किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता. तांत्रिक अर्हता मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वयं संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-फंड) (Auto-CAD) किया अवकाशीय नियोजन वामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information Systern in Spatial Planning) उत्तीर्ण केल्याचे प्रनाणपत्र भधारण करणे आवश्यक आहे.
शैक्षणिक अर्हता- उच्च माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षांचे आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता.
▪️तांत्रिक अर्हता : मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) (Auto-CAD) किवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System in Spatial Planning) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
अनुरेखक :
▪️शैक्षणिक पात्रता :
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षांचे आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता.
▪️तांत्रिक अर्हता : मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) (Auto-CAD) किवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System in Spatial Planning) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 154 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / औरंगाबाद / अमरावती विभाग.
◾उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून, या संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.


error: Content is protected !!