DTP Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे! ही भरती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना शासनासोबत काम करण्याची एक उत्तम संधी देत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम सविस्तर जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये पात्रता निकष, आवश्यक अटी व शर्ती, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अंतिम मुदत याबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाईन प्रणालीद्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि pdf जाहिरात खाली दिली आहे.
DTP Maharashtra Bharti 2025 : The recruitment process has been announced for 154 vacant posts in the Town Planning and Valuation Department of the Government of Maharashtra! This recruitment is offering a great opportunity to interested and eligible candidates to work with the government.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾एकूण पदे : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
◾नोकरी प्रकार : महाराष्ट्र शासनांतर्गत नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाने सरकारी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे.
◾पदाचे नाव : कनिष्ठ आरेखक (गट-क) आणि अनुरेखक (गट-क) या पदांचा समावेश आहे.
◾शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे; इतर तपशीलवार शैक्षणिक पात्रता अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केली आहे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 ते 81,900 रुपये इतके मासिक वेतन दिले जाईल.
◾अधिक माहिती, सविस्तर जाहिरात (PDF) आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध आहे.
| Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज भरण्याची प्रक्रिया : उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल.
◾वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षांपर्यंत असावे.
◾नोकरीचा प्रकार : ही भरती कायमस्वरूपी असून शासकीय नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे.
◾अर्ज शुल्क :
▪️सामान्य प्रवर्गासाठी – ₹1,000/-
▪️राखीव प्रवर्गासाठी – ₹900/-
◾शैक्षणिक पात्रता : किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, त्यासोबत स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पदविका (2 वर्षांचा अभ्यासक्रम) उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रभर नोकरीस संधी उपलब्ध आहे.
◾www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.maharashtra.gov.in व https://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर अधिक माहिती दिली आहे.
◾अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख :
१७ जुलै २०२५ / २० जुलै २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
◾सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
