महाराष्ट्र शासन : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 | DTP Maharashtra Bharti 2025

DTP Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाने एकूण 0154 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. आपण जर या संधीसाठी पात्र आणि उत्सुक असाल, तर ही जाहिरात आपल्यासाठीच आहे! या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश असून, इच्छूक आणि योग्य उमेदवारांना शासनासोबत काम करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया सोबत दिलेली सविस्तर पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्यामध्ये आवश्यक पात्रता, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अंतिम मुदत याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रणालीचा वापर करावा. ऑनलाईन अर्ज लिंक आणि सविस्तर जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठी खाली लिंक्स उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, कृपया खालील लिंकला भेट द्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DTP Maharashtra Bharti 2025 : The Town Planning and Valuation Department of the Government of Maharashtra has announced a recruitment process for a total of 0154 vacant posts. If you are eligible and eager for this opportunity, then this advertisement is for you!
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे
भरती प्रकार : सरकारी नोकरी.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन (राज्य सरकार) च्या मान्यतेने भरती केली जात आहे.
एकूण पदसंख्या : 0154 पदे भरली जात आहेत.
पदाचे नाव : कनिष्ठ आरेखक (गट-क), अनुरेखक (गट-क).
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण  व इतर पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 21,700 ते 81,900 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
अर्ज शुल्क :
▪️अराखीव : 1,000 रुपये.
▪️राखीव : 900 रूपये.
आवश्यक पात्रता :
10वी उत्तीर्ण + दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाताक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (Sarkari Nokari 2025 Maharashtra)
◾प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदभरती संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या इ. बाबतचा तपशील www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.maharashtra.gov.inhttps://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवरील ‘सर्वसाधारण सूचना’मध्ये लिंक प्रसिद्ध करतेवेळी उपलब्ध करून देण्यात येईल.
◾भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. याबाबत उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : २० जुलै, २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!