पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असाल आणि अनुभव असेल तर शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघ मर्यादीत सोलापूर येथे विविध पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये F.P.G. प्रभारी, परिवहन प्रभारी, डेअरी पर्यवेक्षक आणि प्रक्रिया प्लांट ऑपरेटर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 08 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) व्दारे करायचा आहे. 11 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.