ECHS Bharti 2024 : ECHS मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, सफाईवाला, चौकीदार व इतर रिक्त पदांची नियुक्त करण्यात येणार आहे. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. ECHS मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात एक्स-सर्व्हिसमन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम स्टेशन एचक्यू (ईसीएचएस) आणि भारत सरकार, रक्षा मंत्रालय, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
ECHS Bharti 2024 : Data Entry Operator, Constable, Sweeper, Chowkidar and other vacancies are going to be recruited in ECHS. For that, applications are invited from eligible candidates who fulfill the following eligibility criteria.
◾भरती विभाग : एक्स-सर्व्हिसमन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम स्टेशन एचक्यू (ईसीएचएस – ECHS) आणि भारत सरकार, रक्षा मंत्रालय, द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदांचे नावं : शिपाई, डाटा एंट्री ऑपरेटर, सफाई कामगार, चौकीदार, मेडिकल स्पेशालिस्ट, डेंटल ऑफिसर व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 28,100 ते 75,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदाचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️मेडिकल स्पेशालिस्ट : पीजीनंतर संबंधित स्पेशालिस्ट/ डीएनबीमध्ये एमडी/ एमएस विषयामध्ये किमान ०५ वर्षे.
▪️डेंटल ऑफिसर : बीडीसी, इंटर्नशीपनंतर किमान ०५ वर्षांचा अनुभव, बीडीएस / पीजी/ अतिरिक्त पात्रतेमध्ये गुणवत्तेमध्ये प्राधान्य.
▪️नर्सिंग असिस्टंट : बीएससी नर्सिंग / जीएनएम डिप्लोमा/ क्लास। नर्सिंग असिस्टंट कोर्स (आर्ल्ड फोर्सेस) किमान ०५ वर्षे अनुभव.
▪️डेटा एन्ट्री ऑपरेटर : पदवीधर/ क्लास । क्लेरिकल ट्रेड, (आर्ड फोर्सेस), किमान ०५ वर्षे अनुभव.
▪️शिपाई : वर्ग ८ किंवा किमान ५ वर्षांच्या कामाच्या अनुभवासह आर्ड फोर्सेससाठी जीडी ट्रेड.
▪️सफाईवाला : किमान ५ वर्षांच्या कामाच्या अनुभवासह साक्षर
▪️चौकीदार : इयत्ता ८ वी किंवा कॉम्प्युटरच्या किमान ज्ञानासह आर्ड फोर्सेस पर्सोनेलकरिता जीडी ट्रेड.
◾एकूण पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई व ठाणे.
◾अटी व शर्ती, आवेदन अर्ज आणि अतिरिक्त तपासाकरिता कृपया echs.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.
◾अंतिम दिनांक : 18 जुलै 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ओ आय/सी स्टेशन हेडक्वार्टर्स, ईसीएचएस, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-४०००८८
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.