ECHS अंतर्गत मुंबई / ठाणे व ईतर विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी भरती | ECHS BHARTI 2025

ECHS BHARTI 2025 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत चालवल्या जाणाऱ्या एक्स-सर्व्हिसमेन काँट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ECHS) मार्फत, मुंबई व ठाणे ईतर रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत ऑफिसर-इन-चार्ज, मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, फिजिओथेरपिस्ट, लैब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, चालक, चौकीदार आणि सफाईवाला अशा विविध पदांचा समावेश आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रियेची माहिती लक्षात घेऊन त्वरित अर्ज करणे गरजेचे आहे. ही एक उत्तम संधी असून, इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. ECHS मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence, Government of India) यांच्या अंतर्गत कार्यरत एक्स-सर्व्हिसमेन काँट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ECHS) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ECHS BHARTI 2025 : The recruitment process has started for the vacant posts in Mumbai and Thane through the Ex-Servicemen Contributory Health Scheme (ECHS), run under the Ministry of Defence, Government of India. Applications are invited from interested and eligible candidates.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : भारत सरकार, संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence, Government of India) यांच्या अंतर्गत कार्यरत एक्स-सर्व्हिसमेन काँट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ECHS) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : सफाईवाला, चौकीदार, चपराशी व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 8वी / 10वी / इतर. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 16,800 ते 75,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 अधिकृत
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 अधिकृत
वेबसाईट
येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : या भरतीसाठी कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️ऑफिसर-इन-चार्ज :
ग्रॅज्युएट, हेल्थ केअर इन्स्टिट्यूशन्स किंवा व्यवस्थापकीय पदांतील किमान ०५ वर्षांचा अनुभव.
▪️मेडिकल ऑफिसर : एमबीबीएस, इन्टर्नशिपनंतर किमान २५ वर्षांचा अनुभव, मेडिसिन / सर्जरीमधील इच्छित अतिरिक्त पात्रता.
▪️डेंटल ऑफिसर : बीडीएस, किमान ०५ वर्षाचा कामाचा अनुभव.
▪️नर्सिंग असिस्टंट : जीएनएम डिप्लोमा/ क्लास-१ नर्सिंग असिस्टन्ट कोर्स (आई फोर्सेस) किमान ०५ वर्षांचा अनुभव.
▪️डेंटल असिस्टंट : डेन्टल हायनि क्लास-१ डीएच / डीओआरए कोर्समधील डिप्लोमाहोल्डर, किमान ०५ वर्षांचा अनुभव.
▪️चपराशी : इयत्ता ८ वी किंवा आम्र्ड फोर्सेस पसंनिलकरिता जीडी ट्रेड.
▪️सिक्युरिटी गार्ड (चौकीदार) : इयत्ता ८ वी किंवा आम्र्ड फोर्सेस पसंनिलकरिता जीडी ट्रेड.
▪️सफाईवाला : साक्षर, किमान २५ वर्षाचा कामाचा अनुभव.
एकूण पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई.
◾शर्ती व अटी, अर्ज प्रपत्रे व पारिश्रमिक याकरिता : कृपया अतिरिक्त तपशिलाकरिता echs.gov.in या आमच्या वेबसाइटला भेट द्यावी.
अर्जाच्या स्वीकृतीची शेवटची तारीख: सैक्षणिक कागदपत्रे व कामाच्या अनुभवासह आवश्यक प्रपत्रानुसार अर्ज २४ मे, २०२५ रोजी सायं. ०५.०० वा. पर्यंत पोहोचतील अशा बेताने स्पीड पोस्ट/ कुरिअरद्वारा दिलेल्या पत्त्यावर सादर करावयाचे आहेत.
◾अंतिम तारीख नंतर स्वीकारलेला कोणताही अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
◾मुलाखत तारीख, वेळ व ठिकाण: मुल्यखतीची तारीख, वेळ व ठिकाण ई-मेल / टेलिफोनद्वारा कळविण्यात येणार आहे.
◾उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणली पाहिजेत, टीए / डीए स्वीकार्य नाही. केवळ आवश्वकांची पूर्तता करीत असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : २४ मे २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ओआय/सी. स्टेशन हेडक्वॉर्टर्स ईसीएचएस, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्राम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-४०० ०८८.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!