
📑 अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
एक्स-सर्विसमन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम (ECHS) अंतर्गत मुंबई उपनगर (कांजूरमार्ग) व ठाणे (मानखुर्द) येथील ECHS पॉलिक्लिनिकमध्ये विविध वैद्यकीय, अर्धवैद्यकीय व बिगर-वैद्यकीय पदांच्या कंत्राटी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही पदे एका वर्षाच्या कालावधीसाठी असून कामगिरी समाधानकारक असल्यास तो कालावधी नव्याने नुतनीकरण करता येईल. उमेदवारांची निवड नमूद पदांनुसार ठरविण्यात आलेल्या निकषांवर व इतर शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल.
◾रिक्त पदांची माहिती:
पदांची नावे: ऑफिसर-इन-चार्ज, मेडिकल ऑफिसर, डेन्टल ऑफिसर, नर्सिंग असिस्टन्ट, डेन्टल असिस्टन्ट, सफाईवाला, चौकीदार, चपराशी
◾एकूण पदसंख्या: 10
◾वेतनश्रेणी: रु. 16,000/- ते रु. 35,000/- दरमहा (पदावर अवलंबून)
◾नोकरी ठिकाण:
ECHS पॉलिक्लिनिक, कांजूरमार्ग (मुंबई उपनगर) आणि मानखुर्द (ठाणे)
◾अर्ज करण्याची पद्धत:
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने खालील पत्त्यावर पाठवावा:
◾पत्ता:
OIC, स्टेशन हेडक्वॉर्टर्स ECHS, मुंबई उपनगर, INS तानाजी, सायन ट्राम्बे रोड, मानखुर्द, मुंबई – 400088
◾अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ मे २०२५.
ECHS मध्ये काम करण्याची ही एक चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी आपले अर्ज पाठवून या संधीचा लाभ घ्यावा.