
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) नाशिक मध्ये विविध नवीन पदांची भरली करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, शिपाई, महिला परिचर, डेंटल हायग, Clk ही पदे भरली जाणार आहेत. पदांच्या एकूण 011 जागा भरण्यासाठी पदांनुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 एप्रिल 2024 आहे. तर मुलाखतीची तारीख 19 आणि 20 एप्रिल 2024 आहे. उमेदवारांची निवड मुलाखत व्दारे केली जाणार आहे.