पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी तसेच चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी चांगली संधी आहे. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना म्हणजेच ECHS व्दारे सफाईवाला, चौकीदार, शिपाई, डाटा एंट्री ऑपरेटर, मेडिकल स्पेशालिस्ट, डेंटल ऑफिसर, नर्सिंग असिस्टंट ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. नियम व अटी : अर्जाच्या स्वीकृतीसाठी शेवटचा दिनांक शैक्षणिक आणि कामाच्या अनुभवासह आवश्यक नमुन्यातील अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
कोणताही अर्ज १८ जुलै २०२४ नंतर प्राप्त झाल्यास स्वीकारताना येणार नाही. मुलाखतीचा दिनांक, वेळ आणि तिकाण मुलातीचा दिनांक, वेळ आणि ठिकाण ई-मेल/ फोनद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेस सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत कोणताही टप ही दिल्या जाणार नाही. आवश्यक पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनीच फेयळ अर्ज कराया. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे. अधिक माहिती दूरध्वनी क्र. ०२२-२५०७५४४८ वर संपर्क साधा.