पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
शैक्षणिक क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, पुरणगांव, पो. जळगाव नेऊर, ता. येवला, जि. नाशिक येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये शिपाई, सुरक्षारक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, आचारी, मदतनीस, वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका, पुरुष वसतिगृह शिक्षक, महिला वसतिगृह शिक्षिका, प्राथमिक व माध्यमिक विभाग (स्टेट बोर्ड इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम) मध्ये शिक्षक, तर उच्च माध्यमिक विभाग मध्ये प्राध्यापक पदांची भरती जाहीर केली आहे. उमेदवारांची निवड मुलाखत व्दारे केली जाणार आहे. पुर्ण जाहिरात व अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात पहा.