10वी, 12वी, आणि पदवीधर उमेदवारांची शिक्षण संस्था मध्ये भरती! | Education Society Bharti 2024

Education Society Bharti 2024 : शिक्षण संस्था संचलित विविध महाविद्यालये./ तंत्रनिकेतन / शाळांकरिता फार्म पर्यवेक्षक, लिपिक-सह- टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, बस चालक, शिपाई, बस क्लीनर, वॉचमन पदांच्या रिक्त जागा भरावयाची आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी, आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात के. के. वाघ शिक्षण संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Education Society Bharti 2024 : Various colleges / Technical Institutes / Schools run by educational institutions are looking to fill the vacant posts of Farm Supervisor, Clerk-cum-Typist, Technical Assistant, Bus Driver, Peon, Bus Cleaner, Watchman. For this, applications are invited from healthy, interested and eligible candidates fulfilling the eligibility criteria mentioned below through offline/online (e-mail) mode.

भरती विभाग : शिक्षण संस्था द्वारे ही भरती अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : लिपिक-सह- टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, बस चालक, शिपाई, बस क्लीनर, वॉचमन व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू : 29 डिसेंबर 2024 या दिनांक पासून अर्ज सिरी झाले आहेत.
पदाचे नाव व इतर पात्रता :
▪️फार्म पर्यवेक्षक : 1} बी. एस्सी. (अॅग्री.), किमान ५ वर्षांचा अनुभव.
▪️लिपिक-सह- टायपिस्ट : 1} कोणत्याही शाखेचा पदवीधर.
2} इंग्रजी व मराठी टंकलेखन ४० श. प्र. मि. उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान गरजेचे आहे.
▪️तांत्रिक सहाय्यक : 1} डिप्लोमा किंवा संगणक/ I.T./E&TC मध्ये 1ली वर्गासह BE.
▪️बसचालक : 1} शिक्षण १० वी, जड वाहन चालविण्याचे लायसन्स व बस बॅच असणे आवश्यक आहे.
▪️शिपाई (गेस्ट हाउसकरिता) : 1} किमान १०वी उत्तीर्ण, विनम्र, किमान चहा कॉफी व नाश्ता बनवू शकणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
▪️शिपाई (पुरुष व महिला) : 1} किमान १०वी किंव्हा १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️बस क्लिनर : 1} किमान १०वी किंव्हा १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️वॉचमन (पुरुष) :
1}  किमान १० वी उत्तीर्ण, अनुभवी उमेदवारास प्राधान्य.
2} दररोज कामाची वेळ ८ तास राहील व आठवड्यातून १ दिवस साप्ताहिक सुट्टी व मासिक दीड दिवस पगारी रजा राहील.
3} उमेदवार शारीरिक/ मानसिक तंदुरुस्त असावा.
4} माजी सैनिक/ अर्ध सैनिक बल यांना प्राधान्य दिले जाईल व विशेष भत्ता दिला जाईल.
5} एन. सी. सी. पास असणाऱ्यास प्राधान्य (वॉचमन (पुरुष पदा मध्ये).
6} नियमानसार पी.एफ. ची सुविधा.
नोकरी ठिकाण : के. के. वाघ शिक्षण नाशिक.
◾जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, नाशिक येथे नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
◾नियुक्तीसंबंधित अटी व शर्ती के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या नियमानुसार लागू असतील.
◾इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांच्या प्रती ८ दिवसांच्या आत पोहोचतील, या बेताने पाठवाव्यात.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव, के.के.वाघ शैक्षणिक संस्था, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक- ४२२००३.
ई- मेल पत्ता : appointment@kkwagh.edu.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!