पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
पदवीधर उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. के. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक मध्ये हाऊस मास्टर व आचारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) असेल. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 17 मे 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर अर्ज सादर करण्याचा पत्ता: सचिव, के. के. वाघ शिक्षण संस्था, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक- ४२२००३. हा आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई- मेल पत्ता: appointment@kkwagh.edu.in हा आहे.