
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
जे उमेदवार शैक्षणीक क्षेत्रात नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरती मध्ये गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक, शिपाई, मदतनीस, सफाई कर्मचारी, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, लिपिक, व इतर पदे तसेच टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये उमेदवारांची निवड मुलाखती व्दारे करण्यात येत आहे. तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.