शिपाई, मदतनीस, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक, वसतिगृह अधीक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती सुरू! | पात्रता – 10वी, 12वी, पदवीधर व इतर.

पुर्ण जाहिरात 1येथे क्लीक करा
जाहिरात 2येथे क्लीक करा

नोकरी शोधताय? तर हस्ती पब्लिक स्कूल अँड जूनियर कॉलेज धुळे येथे प्राथमिक शिक्षक, विज्ञान शिक्षक, समुपदेशक, प्रयोगशाळा सहाय्यक, संगीत, कला, रेखाचित्र, नृत्य शिक्षक, वसतिगृह अधीक्षक, हाऊस मास्टर, नर्स, शिपाई, मदतनीस, स्वयंपाकी आणि सुरक्षा रक्षक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी पास, 12वी पास, पदवीधर, डी.एड. / B.A., B.Ed., ANM / GNM, B. Sc., M.Sc., M.A. / MSW, संगीत विशारद, बॅचलर इन फाइन आर्ट / A.T.D., C.T.C. उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरती मध्ये उमेदवारांची निवड मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. या भरतीसाठी मुलाखतीची तारीख ही 11 आणि 12 मे 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!