पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
तुमचे शिक्षण 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असेल आणि नोकरी शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. शिवा ट्रस्ट शिक्षण समूहा औरंगाबाद मध्ये विविध तब्बल 100 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये कार्यालय अधीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, ग्रंथपाल, ग्रंथपाल सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, संगणक परिचालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, लेडीज हॉस्टेल रेक्टर, स्कूल बस चालक, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगार ही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असेल. उमेदवारांनी अर्ज 12 एप्रिल 2024 पर्यंत जाहिरात मध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.