खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये शिक्षक, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक-ग्रंथालय व कार्यालय, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, सेवक, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कनिष्ठ लिपिक, मुलींचे वसतिगृह रेक्टर ही एकूण 177+ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे येथे नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. उमेदवारांची निवड मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही प्रत्येक पोस्ट वेगवेगळी आहे. 26, 27, 29, 30 एप्रिल 2024 रोजी मुलाखती आयोजीत केल्या आहेत. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.