एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Eklavya Model Residential School Bharti 2024

Eklavya Model Residential School Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (NESTS) (सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत स्थापित) आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत खालील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती (स्वायत्त संस्था, भारत सरकार) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Eklavya Model Residential School Bharti 2024 : If you are looking for government job then this news is for you. National Education Society for Tribal Students (NESTS) has invited applications from eligible candidates to fill the following vacancies under the Ministry of Tribal Affairs. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती द्वारे एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : विविध पदांची भरती होत आहे. (मूळ जाहिरात पहा)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 29,200 ते 92,300 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक पगार दिला जाणार आहे.
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️उपायुक्त – 67700 ते 208700/- रुपये पर्यंत.
▪️खाजगी सचिव – 44900 ते 142400/- रुपये पर्यंत.
▪️कार्यालयीन अधीक्षक – 44900 ते 142400/- रुपये पर्यंत.
▪️सहायक अभियंता – 35400 ते 112400/- रुपये पर्यंत.
▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 29200 ते 92300/- रुपये पर्यंत.
▪️कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 29200 ते 92300/- रुपये पर्यंत.
वयोमर्यादा : 55 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार.
व्यावसायिक पात्रता :▪️उपायुक्त – किमान द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️खाजगी सचिव – केंद्र/राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती.  समान पद धारण करणे आवश्यक आहे.
▪️कार्यालयीन अधीक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
▪️सहायक अभियंता – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत) असणे आवश्यक आहे.
▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी असणे आवश्यक आहे.
▪️कनिष्ठ अभियंता (विद्युत) – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी असणे आवश्यक आहे.
रिक्त पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे  झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहआयुक्त(A), NESTS, गेट क्रमांक 3A, जीवन तारा बिल्डिंग, पार्लमेंट स्ट्रीट, नवी दिल्ली-110001
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!