Government Job : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (EPFO) नवीन पदांची भरती सुरू! | EPFO Bharti 2024

EPFO Bharti 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अंतर्गत सार्वजनिक सूचनेद्वारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेतील लघुलेखक पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (EPFO) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
EPFO Bharti 2024 : National Testing Agency has invited applications from candidates for the posts of Stenographer in Employees Provident Fund Organization through internal public notice. However, eligible candidates have to submit their applications. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती प्रक्रिया केली जात आहे.
पदाचे नाव : लघुलेखक (Stenographer) या पदांची भरती प्रक्रिया करण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾या भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून EPFO नियमांनुसार पूर्ण केलेले असावे.
एकूण पदे : 062 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)
◾मेरिट लिस्टमधील उमेदवार त्यांच्या पसंतीच्या शहराच्या पसंतीची नोंद करतील असल्याचे https://epfo.pmetov in/LPFOStenographer/login/ या लिंकचा वापर करून करता येईल.
◾उमेदवाराने वाढत्या क्रमाने पोस्टिंगच्या पसंतीची निवड पूर्ण करणे आवश्यक आहे.
◾सर्वाधिक पसंतीची निवड पर्याय 1 असेल आणि दुसरी सर्वात पसंतीची निवड पर्याय 2 असेल. उमेदवारांनी त्यांच्या निवडी सर्व उपलब्ध शहरांसाठी प्राधान्यक्रमानुसार द्याव्यात.
◾पसंती एकदा सबमिट केल्यानंतर, बदलता येणार नाहीत आणि ती अंतिम मानली जातील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!