PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्र शासन, अन्न व औषध प्रशासन विभाग ( FDA Maharashtra ) व्दारे नवीन पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ ही पदे भरली जात आहात. एकूण 056 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीला 23 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीची जाहिरात ही परीक्षेसंदर्भातील संक्षिप्न जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक आई आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेच स्वरूप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया वाधावतचा सविस्तर तपशील www.fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूधन्य वा सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचे कृपया अवलोकन करावे. भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोष्णाक्षी पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावरुन माहिती उपलब्ध करुन घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. 22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे.