FDA Maharashtra Bharti 2024 : जे उमेदवार महाराष्ट्र शासनची नोकरी शोधत असतील त्यांना ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात अन्न व औषध प्रशासन व्दारे जाहीर केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील या भरतीसाठी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध आहे.
FDA Maharashtra Bharti 2024 : This is a great opportunity for candidates who are looking for Maharashtra Govt Jobs. Maharashtra Government has released this recruitment advertisement. Applications are invited from eligible candidates for appointment in the working laboratories of Food and Drug Administration Department.
◾अन्न व औषध प्रशासन विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवा.
◾या भरतीची जाहिरात अन्न व औषध प्रशासन, मुख्यालय, द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पाहून घ्या.
◾लागणारी शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ PDF जाहिरात वाचावी.)
◾पगार : या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 38,600 ते 1,22,800/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾या भरतीची पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष असावे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent job) मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️वरिष्ठ तांत्रिक सहायक :
(i) (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची व्दितीय श्रेणीमधील पदवी) किंवा (ii) (औषध निर्माण शास्त्र पदवीधारक).
▪️विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायन शास्त्र (Chemistry) किंवा जीव-रसायनशास्त्र (Bio-Chemistry) पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) किंवा (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी. प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे).
◾अर्ज शुल्क :
▪️अराखीव (खुला) प्रवर्ग : 1000/- रुपये.
▪️राखीव प्रवर्ग : 100/- रुपये.
◾एकूण जागा : एकूण 056 रिक्त पदे भरली जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (All Maharashtra)
◾विश्लेषण रसायन सारवत (गट-ब) अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क) या दोन पदांसाठी ऑनलाइन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येतील.
◾22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.