महाराष्ट्र शासन : अन्न व औषध प्रशासन अंतर्गत विविध नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | FDA Maharashtra Bharti 2024

FDA Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन अंतर्गत अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये (मुंबई / नागपूर / छत्रपती संभाजीनगर व ईतर) विभागातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व्दारे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीची जाहिरात राज्यस्तरीय निवड समिती, मुंबई तथा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुख्यालय, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
FDA Maharashtra Bharti 2024 : Applications are invited from the eligible candidates for appointment to the vacant posts in the working laboratories of the Food and Drug Administration (Mumbai / Nagpur / Chhatrapati Sambhajinagar and other) under the Government of Maharashtra through online mode only.

भरती विभाग : या भरतीची जाहिरात अन्न व औषध प्रशासन, मुख्यालय, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : अन्न व औषध प्रशासन विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government – महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 38,600 ते 1,22,800/- रुपये पर्यंत. (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देव भते) (पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज मागविण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : उमेदवाराचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षर्षिक्षा जास्त नसावे.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
अर्ज शुल्क :
▪️अराखीव (खुला) प्रवर्ग : 1000/- रुपये.
▪️राखीव प्रवर्ग : 100/- रुपये.
◾या भरतीची ऑनलाईन अर्ज 23 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️वरिष्ठ तांत्रिक सहायक : (i) (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची व्दितीय श्रेणीमधील पदवी) किंवा (ii) (औषध निर्माण शास्त्र पदवीधारक).
▪️विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायन शास्त्र (Chemistry) किंवा जीव-रसायनशास्त्र (Bio-Chemistry) पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) किंवा (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी. प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे).
एकूण पदे : या भरती मध्ये 056 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (All Maharashtra)
◾भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच, वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
◾विश्लेषण रसायन सारवत (गट-ब) अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क) या दोन पदांसाठी ऑनलाइन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याच वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील. अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यावयाची आहे.
◾उमेदवारांच्या संख्वेस अनुसरूम आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येतील.
◾प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास उमेदवाराने संबंधित किमान शैक्षणिक आर्हता धारण करणे आवश्यक आहे.
शेवटची दिनांक : 22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!