
पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
चांगल्या वेतनाची सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र शासन, अन्न व औषध प्रशासन विभाग ( FDA Maharashtra ) व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहेत. वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 056 जागा भरल्या जात आहेत. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीची जाहिरात ही www.fda.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल. या भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.fda.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येतील. 22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात वाचून घ्या.