10वी पास आहात? ‘अग्निशमन विभाग’ मध्ये 0150 पदांची भरती सुरू! | वेतन – 19,900 ते 63,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

जे उमेदवार अग्निशमन विभाग मध्ये नोकरी शोधत आहेत त्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशामक विभाग भरती मध्ये नवीन 150 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर ही पदे भरली जात आहेत. पुणे परिसरात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (Online) आहे. 26 एप्रिल 2024 रोजी पासून या भरतीला सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!