
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | – |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सन 2024-25 करिता राज्य योजना, निसर्ग संरक्षण व वन्यजीवन व्यवस्थापन अंतर्गत, आकोट वन्यजीव विभागात, घुबड संशोधन प्रकल्प (“Planning Research Based Conservation Action for the Forest Owlet & Capacity Building of the Frontline Forest Stuff in Wildlife Research at Akot Division”) राबविणे प्रस्तावित आहे. त्या-अंतर्गत कंत्राटी पध्दतीने कंत्राटी कर्मचारी भरावयाचे असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
सदर पदांसाठी अर्ज करु इच्छिणा-या उमेदवारांनी त्यांची स्वाक्षरी केलेला बायोडाटा (Resume) व पदांकरिता आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे PDF Format मध्ये एकाच फोल्डर मध्ये def.akot@yahoo.com या ईमेल आयडी वर मेल करावे किंवा उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, अकोट यांचे कार्यालयात दि.07/04/2025 पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पोस्ट किंवा स्वहस्ते/दुता मार्फत पोहचवावे. अर्ज स्विकारण्याचा पत्ता :- उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, अकोट, पोपटखेड रोड, आकोट, जि. अकोला पिन को. नं. 444101. अधिक माहिती वरती दिलेल्या अधिकृत जाहिरात वाचा.