सामान्य प्रशासन विभाग मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर! मासिक वेतन – 36,600 रूपये | GAD Mumbai Bharti 2024

GAD Mumbai Bharti 2024 : सामान्य प्रशासन विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील कार्यालय येथे रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. सामान्य प्रशासन विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सामान्य प्रशासन विभाग व अरव सचिव, महाराष्ट्र शासन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात, रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
GAD Mumbai Recruitment 2024 : General Administration Department Other Backward Bahujan Welfare Department Regional Office is inviting applications from eligible candidates to fill the vacant posts. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे या भरतीची अधिकृत प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾मासिक वेतन : 36,600 रूपये वेतन मिळणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन/ मानधन :▪️कार्यालय अधीक्षक – ३८६०० ते १२२८०० रुपये पर्यंत.
▪️वरिष्ठ निरिक्षक – ३८६०० ते १२२८०० रुपये पर्यंत.
◾वयोमर्यादा : ५०/५५ वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ निरिक्षक
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रिक्त पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾या भरतीचे  शासन पत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०२२८१६३६४३०९०७ असा आहे. हे पत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!