GAIL India Limited Bharti 2025 : गेल (इंडिया) लिमिटेड या कंपनीमध्ये पाईपलाईन प्रकल्पासाठी महसूल कर्मचाऱ्यांची, मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी व इतर पदांची आवश्यकता आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात गेल (इंडिया) लिमिटेड (भारत सरकार का उपक्रम) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
GAIL India Limited Bharti 2025 : GAIL (India) Limited is seeking applications from healthy, interested and eligible candidates who fulfill the following eligibility criteria for the recruitment of Revenue Officers, Mandal Officers, Tehsildars, Talathis and other posts for the pipeline project.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : गेल (इंडिया) लिमिटेड (भारत सरकार का उपक्रम) द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : तलाठी, कृषी अधिकारी, तहसीलदार व इतर पदांची भरती.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : सेवानिवृत्त तहसीलदार/ नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी,सर्व्हेअर.
◾एकूण पदे : 018 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर/भंडारा /तुमसर / गोंदिया.
◾इच्छुकांनी संपूर्ण पत्ता, फोन नं., ई-मेल आयडी चा उल्लेख असलेला परिपूर्ण अर्ज, आधार कार्ड व सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रांसह दि. 14 मे 2025 पर्यत खालील पत्यावर सादर करावा.
◾कोणत्याही चुकीच्या माहितीच्या आधारे निवड झाल्यास सेवा रद्द केली जाऊ शकते.
◾संस्था कोणतीही पूर्वसूचना न देता पदे भरती न करण्याचा अधिकार राखून ठेवते.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 14 मे 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, गेल (इंडिया) लिमिटेड, नागपूर 100, राणा हाऊस, 2 रा माळा, ईस्ट हायकोर्ट रोड, रामदासपेठ, नागपूर 440010.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.