सर्व जिल्ह्यांची 3री निवड यादी | येथे क्लीक करा |
2री निवड यादी | येथे क्लीक करा |
1ली निवड यादी | येथे क्लीक करा |
GDS Bharti 2024 Maharashtra 3rd List : ग्रामीण डाक सेवक भरतीच्या 3 ऱ्या निवड यादीची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपली आहे. इंडिया पोस्ट विभाग व्दारे 10वी उत्तीर्ण उमेदवारांची ग्रामीण डाक सेवक (GDS) पदी भरती करण्यासाठी जुलै – ऑगस्ट 2024 मध्ये 44,228 पदांची मोठ्ठी भरती करण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या भरतील महाराष्ट्र राज्यातील 3 री निवड यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादी मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 20 डिसेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे.
GDS Bharti 2024 Maharashtra 3rd List : भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र पोस्टल सर्कल मधील ग्रामीण डाक सेवक (gds) भरतीची 3 री निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची 3 री निवड यादी डाउनलोड करण्यासाठी वरती लिंक दिली आहे. त्यावर क्लीक करून यादी डाऊनलोड करून घ्या व तुमचे नाव चेक करा.