GDS 4th Merit List Maharashtra 2025 : 4थ्या यादीची प्रतीक्षा करताय? तुमची प्रतीक्षा संपली आहे. भारतीय डाक विभाग (इंडिया पोस्ट – India Post) व्दारे 2024 च्या जुलै व ऑगस्ट महिन्यात एकूण 044,228 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याकरिता 10वी उत्तीर्ण व पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले होते. त्यामधील पहिल्या 3 निवड याद्या यापूर्वीच लागल्या आहेत. इंडिया पोस्ट (भारतीय डाक विभाग) अंतर्गत होणाऱ्या पोस्ट मास्टर (GDS) भरतीची 4थी निवड यादी प्रसिद्ध झाली आहे. सर्व जिल्ह्यांची निवड याद्या खाली पहा.
भारतीय डाक विभगाच्या या मोठ्या भरतीतील ज्या उमेदवारांची 4थ्या निवड यादीत निवड झाली आहे त्या उमेदवारांना 14 जानेवारी 2025 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या नावांसमोर नमूद केलेल्या इंडिया पोस्टच्या विभागीय प्रमुखांमार्फत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. निवडलेल्या उमेदवारांनी पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांसह आणि सर्व संबंधित कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित छायाप्रतींचे दोन संच सादर करायचे आहेत. GDS भरती 2024 ची सर्व जिल्ह्यांची चौथी निवड यादी खाली उपलब्ध करून देण्यात आहे.
सर्व जिल्ह्यांची 4थी निवड यादी | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
GDS 4th Merit List Maharashtra 2025 : Waiting for the 4th list? Your wait is over. A total of 044,228 posts were advertised by the Indian Postal Department (India Post) in July and August 2024. Applications were invited online from 10th passed and eligible candidates. The first 3 selection lists have already been released. The 4th selection list of Post Master (GDS) recruitment under India Post (Indian Postal Department) has been published. See the selection lists of all districts below.
GDS 4th Merit List Maharashtra 2025 : Candidates who have been selected in the 4th selection list in this big recruitment of the Indian Postal Department should get their documents verified by the Divisional Heads of India Post mentioned against their names on or before 14 January 2025. Selected candidates have to submit two sets of original documents and self-attested photocopies of all relevant documents for verification. The fourth selection list of all districts for GDS Recruitment 2024 is made available below.